Surprise Me!

simmi transformation | अशी तयार होते 'सिम्मी'

2022-07-15 0 Dailymotion

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मधली सिम्मी म्हणजेच अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिने तिच्या सिम्मी या भूमिकेसाठी तयार होतानाचा व्हडिओ सोशल मीडिया वर शेअर केला. सिम्मी कशी तयार होते पाहुयात याची एक खास झलक. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre<br />

Buy Now on CodeCanyon